मध्य रेल्वेने नेरळ – माथेरान नेरो गेज लाईनवर पुन्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ०४.११.२०२३ पासून पुढील वेळेसह पुन्हा सुरू होईल.
(अ) नेरळ – माथेरान – नेरळ मिनी ट्रेन सेवा:-
नेरळ-माथेरान डाऊन गाड्या
१. 52103 नेरळ प्रस्थान ०८.५० वाजता माथेरान आगमन ११.३० वाजता (दररोज)
२. 52105 नेरळ प्रस्थान १०.२५ वाजता माथेरान आगमन १३.०५ वाजता (दररोज)
माथेरान – नेरळ अप गाड्या
१. 52104 माथेरान प्रस्थान १४.४५ वाजता नेरळ आगमन १७.३० वाजता (दररोज)
२. 52106 माथेरान प्रस्थान १६.०० वाजता नेरळ आगमन १८.४० वाजता (दररोज)
52103/52104 एकूण ६ डब्यांसह धावेल जसे की ३ द्वितीय श्रेणी, १ विस्टाडोम कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन.
52105/52106 एकूण ६ डब्यांसह धावेल जसे की ३ द्वितीय श्रेणी, १ प्रथम श्रेणी कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन.
(ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा (सुधारित वेळा)
माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दैनिक)
१. 52154 माथेरान प्रस्थान ०८.२० वाजता अमन लॉज आगमन ०८.३८ वाजता
२. 52156 माथेरान ०९.१० वाजता अमन लॉज आगमन ०९.२८ वाजता
३. 52158 माथेरान प्रस्थान ११.३५ वाजता अमन लॉज आगमन. ११.५३ वाजता
४. 52160 माथेरान प्रस्थान १४.०० वाजता अमन लॉज आगमन १४.१८ वाजता
५. 52162 माथेरान प्रस्थान १५.१५ वाजता अमन लॉज आगमन १५.३३ वाजता
६. 52164 माथेरान प्रस्थान १७.२० वाजता अमन लॉज आगमन १७.३८ वाजता
(शनिवार/रविवारी)
७. विशेष-२ माथेरान प्रस्थान १०.०५ वाजता अमन लॉज आगमन १०.२३ वाजता
८. विशेष-४ माथेरान प्रस्थान १३.१० वाजता अमन लॉज आगमन १३.२८ वाजता
अमन लॉज – माथेरान शटल सेवा (दैनिक)
१. 52153 अमन लॉज प्रस्थान ०८.४५ वाजता माथेरान आगमन ०९.०३ वाजता
२. 52155 अमन लॉज प्रस्थान ०९.३५ वाजता माथेरान आगमन ०९.५३ वाजता
३. 52157 अमन लॉज प्रस्थान १२.०० वाजता माथेरान आगमन १२.१८ वाजता
४. 52159 अमन लॉज प्रस्थान १४.२५ वाजता माथेरान आगमन १४.४३ वाजता
५. 52161 अमन लॉज प्रस्थान १५.४० वाजता माथेरान आगमन १५.५८ वाजता
६. 52163 अमन लॉज प्रस्थान १७.४५ वाजता माथेरान आगमन १८.०३ वाजता
(शनिवार/रविवारी)
७. विशेष-१ अमन लॉज प्रस्थान १०.३० वाजता माथेरान आगमन १०.४८ वाजता
८. विशेष-३ अमन लॉज प्रस्थान १३.३५ वाजता माथेरान वाजता १३.५३ वाजता
सर्व शटल सेवा ३ द्वितीय श्रेणी, १ प्रथम श्रेणी कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील.