मराठा आरक्षणाचा वनवा राज्यभर पेटत आसून राज्यातील विविध गावांमध्ये शहरांमध्ये आंदोलने करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याच्या निषेधार्थ उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात सकल मराठा समजाकडून प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी गावातून सदरची यात्रा काढून जोरदार निषेध नोंदवण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...