सोलापूर जिल्हा न्यायालयात मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी साहेब यांचे शुभहस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले, तिरंग्यात मानवंदना देण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, विधीज्ञ वर्ग, कर्मचारी,पोलीस दल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान,API Shri बारवकर, उपस्थित होते.
याप्रसंगी बारचे अध्यक्ष सुरेश गायकवाड व सर्व पदाधिकारी, जिल्हा सरकारी वकील श्री प्रदीपसिंग रजपूत, सर्व ज्येष्ठ विधीज्ञ, न्यायालयाचे प्रबंधक सौ.पी.पी.पैठणकर, कोर्ट मनेजर सौ.सुप्रिया देशमुख आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक नाझर श्री प्रसाद चुंगे, मेघराज लाळसंगी,चेतन सातलगावकर, आणि इतर अनेक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, पोलीस band पथकाने राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायले,