शिरभावी ता सांगोला येथील अर्जून उद्योग समुह व कृषीदत्त परिवार कडुन शिरभावी परिसरातील दुध उत्पादक शेतकरी वर्गाची दिवाळी गोड केली. यावेळी ट्रॉफी, बुलेट, सोने, शोकेस कपाट, टिव्ही, फवारणी पंप, शिलाई मशिन,
भांडी सेट, इलेक्ट्रिक इस्त्री(183000रू) बुलेट सोडुन आदीसह सर्व शेतकरी वर्गास रोख स्वरुपात डिव्हिडंट (177000 रू) वाटप तर कर्मचारी वर्गास दोन तोळे सोने देण्यात आल्याचे अर्जुन उद्योग समुहाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय अर्जुन, संचालिका मिनल अर्जुन, मयुर अर्जुन, मोसम अर्जुन परिवार सांगितले.