अग्रवाल यांच्या तीन पिढ्या कायद्याच्या कचाट्यात, पोर्शे अपघात प्रकरणी आजोबा सुरेंद्रकुमारही अटकेत
कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आता अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. कुटुंबाच्या ड्रायव्हरला धमकावणे आणि डांबून ठेवणे ...
Read more