Day: November 4, 2025

समृद्धी साखर कारखान्याच्या युनिट नंबर -2 ‘घृष्णेश्वर’ शुगर्सच्या गाळप हंगामास प्रारंभ

जालना / अंबड खुलताबाद : समृद्धी साखर कारखान्याच्या युनिट नंबर-२ 'घृष्णेश्वर शुगर्स'च्या सातव्या गाळप हंगामाचा शुभारंभ खुलताबाद तालुक्याचे भूमिपुत्र तथा ...

Read more

हरवलेली बॅग महिलेस केली परत; शेतकुरवार व पोलीसांच्या कर्तव्य तत्परतेचे होत आहे कौतुक

नांदेड / माहूर - माहूरच्या बसस्थानकाजवळील एका हेअर कटिंग सलूनच्या दुकानासमोरील बाकड्यावर अज्ञातांची विसरलेली बॅग हेअर ड्रेसर प्रदीप शेरकुरवार यांना ...

Read more

४१ किलो चांदीच्या श्रीदत्त प्रभूच्या मूर्तीची हादगाव शहरातून भव्य शोभायात्रा

नांदेड / हदगाव - हदगाव शहरातून ४१ किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू च्या मूर्तीची शोभायात्रा बँड पथक भजनी मंडळ २१ घोडे ...

Read more

संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्षपदी मंगेश पाटील जाधव

नांदेड / माहूर - संभाजी ब्रिगेड पार्टी माहूर तालुका अध्यक्षपदी मंगेश पाटिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ०३ नोव्हेंबर ...

Read more

विजयकुमार बेंबडे यलम समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

नांदेड / मुदखेड: लातूर येथे यलम मित्र परिवाराच्या वतीने यलम समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध ...

Read more

समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार

नांदेड - नांदेड दक्षिण भागातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकरी बाधित झाले असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. आनंदराव पाटील बोंढारकर ...

Read more

नगर पंचायत हद्दीतील कामे तात्काळ करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका – आयुब शेख

धाराशिव / लोहारा - लोहारा शहरातील जुने तलाव येथे बंद असलेले नाना – नानी पार्क व शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

Read more

२०४७ ला स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करताना भारत एक विकसित देश असेल : अ‍ॅड. आशिष शेलार

लातूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम व कुशल नेतृत्वात भारत प्रगतीच्या दिशेने मार्गोत्क्रमण करत आहे. त्यामुळे ज्यावेळी १५ ऑगस्ट ...

Read more

समाजाचे दर्पण म्हणजे भारतीय साहित्याचे निर्माते प्रेमचंद होत – प्रा अनिल चवळे

लातूर / उदगीर - साहित्यातील वास्तववाद, सामाजिक जाण, स्त्रियांची अवस्था, शेतकऱ्यांचे दु:ख, गरिबी, शोषण आणि मानवी संवेदनांचे सजीव चित्रण करत ...

Read more

माधव पवार यांच्या “गरुडभरारीला” ‘शाहीर अमर शेख पुरस्कार’ जाहीर

     सोलापूर  - महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा बार्शी यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का… प्रथमेश कोठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

  सोलापूर - महापालिका पंचवार्षिक सर्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसला आहे. शरद...

भाजपाकडून नगरसेवक पदासाठी २२४ जण तर नगराध्यक्षपदासाठी ८ महिला इच्छुक

पंढरपूर - पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी आता वातावरण तापू लागलेले आहे. भाजपाकडून नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढऊ इच्छिणाऱ्या मंडळींच्या मुलाखती स्वत:...

निरीक्षक शेखर माने यांची पदमुक्त करण्याची मागणी

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी निरीक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

शरद राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर 

सोलापूर - शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तसे...