अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीनंतरची ही पहिलीच रामनवमी असल्याने भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत. परंतु,...
Read moreअंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आज, मंगळवारी झारखंडच्या रांची येथे धाड टाकली. ईडीकडून शहरातील 4 ठिकाणी 9 जणांवर छापे टाकण्यात आले...
Read moreश्रीनगरमध्ये आज, मंगळवारी झेलम नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघाताच्या वेळी नौकेत 20 जण...
Read moreप्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अनेक मार्गावर उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून पुणे ते...
Read moreआगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज, रविवारी दिल्लीतील मुख्यालयात 'मोदी की गारंटी' संकल्पपत्राचे लोकार्पण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी,...
Read moreआगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज, रविवारी दिल्लीतील मुख्यालयात 'मोदी की गारंटी' संकल्पपत्राचे लोकार्पण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी,...
Read moreमहान देशभक्त आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्राशी संबंधित सर्व प्रश्नांवर स्पष्ट व बोलके होते. कम्युनिस्ट आणि अनेक राजकीय...
Read moreरतन टाटा चार वेळा प्रेमात पडले, पण टाटा समूहाच्या माजी अध्यक्षांनी कधीही लग्न केले नाही. परंतु टाटा कुटुंब खूप मोठं...
Read more‘जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याचा आणि या प्रदेशाला राज्याचा दर्जा पुन्हा मिळण्याचा काळ आता फार दूर नाही. या केंद्रशासित प्रदेशातील नागरिक...
Read moreअमेरिकन डॉलरचे दर आणि यूएस ट्रेझरी उत्पन्नात सतत वाढ होत असूनही, सलग चौथ्या आठवड्यात सोन्याचे भावांनी नव्या उच्चांकावर मुसंडी मारली...
Read moreराष्ट्रीय मानवअधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अग्निपंख प्रॉडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी...
अभिनेत्री स्मिता तांबेनं आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी "कासरा" या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या...
मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती सातत्याने होताना दिसते आहे. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस के पाटील...
स्त्री ही सामान्य व्यक्ती असो किंवा एखादी सेलिब्रिटी त्यांचा साडीचा विषय हा असतोच. पण सध्या सगळीकडे ट्रेंड होतेय गुलाबी साडी...
एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना...
अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय .. कोण आहे इंदू? तर इंदू अर्थातच कलर्स मराठी वाहिनीवर २५ मार्चपासून अवतरणारी ही...
एका अभिनेत्यासाठी स्वतःला स्क्रीनवर सादर करण्यायोग्य बनवण्यामागे प्रचंड मेहनत असते. जितकी मेहनत कलाकाराला कलेवर घ्यावी लागते तितकीच मेहनत एका भूमिकेच्या...
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पक्षाचा आपल्यावरील विश्वास आपण कायम राखाल,...
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून राष्ट्रीय...
भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी पहिलीच यादी जाहीर केली. माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचं तिकीट रिपीट करत भाजपनं आघाडी घेतली....
काँग्रेसचे प्रवक्ते असलेले रोहन गुप्ता यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी आज, गुरुवारी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. विशेष...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697