Day: March 5, 2023

विकासा बरोबरच मतदारसंघात मला चांगली संस्कृती रूजवायचीयं – पंकजाताई मुंडे

अंबाजोगाई :- दिनांक 5 - राजकारणात माझा कोणा व्यक्तीला विरोध नाही तर प्रवृत्तीला आहे. राम, अर्जुनासारख्या प्रवृत्ती समाजाचं भलं करत ...

Read more

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाची लातूरात आत्महत्या; स्वतःवर गोळी झाडत संपवले जीवन

लातूर दि.5 मार्च- माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने लातूर येथील राहत्या घरी गोळी झाडून घेत आत्महत्या ...

Read more

मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस, भरपावसात वीज कोसळली अन् नारळाचं झाड पेटू लागलं….

 गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगावमध्ये भर पावसाच एका नारळाच्या ...

Read more

तुळजापूर :- तुळजाभवानी मंदिर संस्थानला मंदीरला 1,80,000 रुपये देणगी…

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ला रविवार दिनांक 05 रोजी श्रीनिवासन पधजा व श्री तुषार कस्तूरी, गजयाबाद उत्तर प्रदेश यांनी श्रीदेवीजींस ...

Read more

सोलापूर येथील दि हेरिटेज लॉन्सचे मालक मनोज शेठ शहा यांचे वडील कांतीलालशेठ शहा यांचे निधन….

सोलापूर येथील दि हेरिटेज लॉन्सचे मालक श्री.मनोजशेठ शहा यांचे वडील व सोलापुरातील नावाजलेले प्रसिद्ध उद्योगपती श्री.कांतीलालशेठ शंकरलाल शहा यांचे वृद्धापकाळाने ...

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

ट्विटर पेज

मनोरंजन

राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्टातून ‘ऱ्हास’ची निवड

राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्टातून ‘ऱ्हास’ची निवड

राष्ट्रीय मानवअधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अग्निपंख प्रॉडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी...

‘कासरा’ येतोय ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात

‘कासरा’ येतोय ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात

अभिनेत्री स्मिता तांबेनं आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी "कासरा" या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या...

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण

मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती सातत्याने होताना दिसते आहे. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस के पाटील...

‘गुलाबी साडी’ची बॉलिवूडमध्ये हवा; माधुरी दीक्षितने सुध्दा केली रिल

‘गुलाबी साडी’ची बॉलिवूडमध्ये हवा; माधुरी दीक्षितने सुध्दा केली रिल

स्त्री ही सामान्य व्यक्ती असो किंवा एखादी सेलिब्रिटी त्यांचा साडीचा विषय हा असतोच. पण सध्या सगळीकडे ट्रेंड होतेय गुलाबी साडी...

रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवीन मालिका १८ मार्चपासून

रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवीन मालिका १८ मार्चपासून

एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना...

अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर…

अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर…

अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय .. कोण आहे इंदू? तर इंदू अर्थातच कलर्स मराठी वाहिनीवर २५ मार्चपासून अवतरणारी ही...

मी २८ किलो वजन कमी केले – प्रसाद जवादे

मी २८ किलो वजन कमी केले – प्रसाद जवादे

एका अभिनेत्यासाठी स्वतःला स्क्रीनवर सादर करण्यायोग्य बनवण्यामागे प्रचंड मेहनत असते. जितकी मेहनत कलाकाराला कलेवर घ्यावी लागते तितकीच मेहनत एका भूमिकेच्या...

राजकीय

सोलापुरात तुतारी वाजली, मशाल पेटेना ; घड्याळ भाजप पासून अजून दूरच ; भाजपला रिपाइं ‘आठवले’च नाही

सोलापुरात तुतारी वाजली, मशाल पेटेना ; घड्याळ भाजप पासून अजून दूरच ; भाजपला रिपाइं ‘आठवले’च नाही

यंदाची लोकसभा निवडणूक अनेक बाबींसाठी आठवणीत राहणारी आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी थेट लढत होत आहे. महाविकास आघाडीमध्ये...

मनसेचं सेनेत विलिनीकरण? राज ठाकरेंकडे प्रमुखपद? फडणवीसांनी चार वाक्यांत विषय संपवला

मनसेचं सेनेत विलिनीकरण? राज ठाकरेंकडे प्रमुखपद? फडणवीसांनी चार वाक्यांत विषय संपवला

महायुतीत आणखी एक भिडू सामील होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी चारच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री...

तीन वेळ खासदार आढळरावांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला

तीन वेळ खासदार आढळरावांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि तीन वेळ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अखेर 'धनुष्यबाण' खाली ठेवून 'घड्याळ' हाती...