Day: March 26, 2023

मल्लिकार्जुन तुकाराम बत्तूल सर यांचे आज सकाळी आकस्मित निधन

आदर्शमाता व्यंकम्माबाई बत्तूल माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन तुकाराम बत्तूल सर यांचे आज सकाळी आकस्मित निधन झाले असून त्यांची ...

Read more

राधाबाई नारायण दिड्डी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन….

दै.सोलापूर तरुण भारतचे कर्मचारी, महेश दिड्डी यांच्या मातोश्री व माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी {काका} यांच्या वहिनी राधाबाई नारायण दिड्डी ...

Read more

सवलती वाढल्या आता एसटीच्या गाड्या वाढवा अशी मागणी एसटी महामंडळाला प्रवाशांकडून केली जात आहे

एसटीने प्रवास करण्यासाठी विविध घटकांना आधीपासूनच सवलती देण्यात आलेल्या आहेत. आता महिलांना प्रवास भाड्यात सवलत दिल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ...

Read more

ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांच्या ऑडिओ क्लिपद्वारे खळबळजनक खुलासा…..

उद्धव ठाकरेंनी मला प्रवेश नाकारला, शिंदेंचं वागणं आता योग्य वाटतं; हर्षवर्धन जाधवांचा आपल्याच अन् ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांच्या ...

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

ट्विटर पेज

मनोरंजन

‘आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

‘आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात. चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या पुष्करच्या अभिनय...

राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्टातून ‘ऱ्हास’ची निवड

राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्टातून ‘ऱ्हास’ची निवड

राष्ट्रीय मानवअधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अग्निपंख प्रॉडक्शनच्या गिरीश यशवंत गवळी...

‘कासरा’ येतोय ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात

‘कासरा’ येतोय ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात

अभिनेत्री स्मिता तांबेनं आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी "कासरा" या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या...

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या पोस्टरचे दिमाखदार अनावरण

मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती सातत्याने होताना दिसते आहे. आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत वेगळेपणा दाखवू पाहणारा प्रीतम एस के पाटील...

‘गुलाबी साडी’ची बॉलिवूडमध्ये हवा; माधुरी दीक्षितने सुध्दा केली रिल

‘गुलाबी साडी’ची बॉलिवूडमध्ये हवा; माधुरी दीक्षितने सुध्दा केली रिल

स्त्री ही सामान्य व्यक्ती असो किंवा एखादी सेलिब्रिटी त्यांचा साडीचा विषय हा असतोच. पण सध्या सगळीकडे ट्रेंड होतेय गुलाबी साडी...

रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवीन मालिका १८ मार्चपासून

रावडी सत्या आणि भित्री कॉन्स्टेबल मंजूची नवीन मालिका १८ मार्चपासून

एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना...

अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर…

अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर…

अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय .. कोण आहे इंदू? तर इंदू अर्थातच कलर्स मराठी वाहिनीवर २५ मार्चपासून अवतरणारी ही...

राजकीय

आणखी एका धनगर नेत्याने भाजपची साथ सोडली, माढ्यामध्ये राष्ट्रवादीचं बळ वाढलं

आणखी एका धनगर नेत्याने भाजपची साथ सोडली, माढ्यामध्ये राष्ट्रवादीचं बळ वाढलं

भाजपमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळणे बंद झाले असून गेले कित्येक दिवस प्रयत्न करून फडणवीस यांची साधी भेट देखील होऊ शकत नसल्याने...

शिवतारेंना नडला, पक्षासाठी लढला, अजितदादांचा ‘आनंद’ आता का रुसला? प्रचारातून एकाएकी गायब

शिवतारेंना नडला, पक्षासाठी लढला, अजितदादांचा ‘आनंद’ आता का रुसला? प्रचारातून एकाएकी गायब

बारामतीत दगाफटका झाला, तर कल्याणमध्ये डॅमेज करु. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षातील विजय शिवतारेंना समज द्यावी. अन्यथा कल्याणमध्ये वेगळा निकाल...

मुंबईतील तीन जागांसह १६ सीट्स लढवणार; शिंदेंचा ठाणे, पालघर, दक्षिण मुंबईवर अप्रत्यक्ष दावा

मुंबईतील तीन जागांसह १६ सीट्स लढवणार; शिंदेंचा ठाणे, पालघर, दक्षिण मुंबईवर अप्रत्यक्ष दावा

मुंबईतील तीन जागांसह शिवसेना राज्यात लोकसभेच्या १६ जागा लढवणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह...

मोदीजींच्या संकल्पाला कोकणातूनही ताकद !

मोदीजींच्या संकल्पाला कोकणातूनही ताकद !

लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे यांना महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पक्षाचा आपल्यावरील विश्वास आपण कायम राखाल,...