शासकीय वैद्यकिय रुग्णालयातील विद्यार्थ्यांच्या रॅगिंग प्रकरणी 6 विद्यार्थ्यांवर कारवाई
नागपूरच्या मेडिकल कॉलेज अर्थात शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात सिनियरकडून ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे....