सोलापूर शहरात मधला मारुती चौक परिसरात अधिक मास निमित्त तांब्याच्या पुजा साहित्य खरेदी लगबग दिसुन आली. (छायाचित्र केवल तिवारी)
सोलापूर शहरात मिठाई गल्ली अधिक मास निमित्त अनारसे चांगलीच मागणी आली. (छायाचित्र केवल तिवारी)