सोलापूर : केंद्रीय संचार ब्यूरो कार्यालयाच्या प्रांगणात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
सोलापूर, 26 जानेवारी (हिं.स.)। केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर कार्यालयाच्या प्रांगणात ७६ वा प्रजासत्ताक दिनाचा...