आता आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या किंवा इतर शहरात आणि राज्यांमध्ये राहणाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिलासा दिलाय इतर राज्य किंवा शहरातून आपल्या मतदारसंघासाठी मतदान करणे शक्य होणार निवडणूक आयोगाने रिमोट वोटिंगच्या सुविधे बाबत तयारी सुरू केली आहे ही प्रणाली यशस्वी झाली तर इतर राज्यांमध्ये राहून सुद्धा आपल्या मतदारसंघांमध्ये मतदान करता येणार.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...