लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर मातब्बर विनोदवीरांना घेऊन २४ नोव्हेंबरला ”एकदा येऊन तर बघा” हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. लालबाग, परळ परिसरातील बाप्पाचे दर्शन घेत या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनला धडाक्यात सुरुवात केली आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव, वनिता खरात, अभिनेता प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, रोहित माने चित्रपटातील ही मंडळी यावेळी उपस्थित होती.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...