Sunday, July 6, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एज्युकेशन लोन अर्जाची प्रक्रिया जी प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असली पाहिजे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 6, 2023
in india
0
एज्युकेशन लोन अर्जाची प्रक्रिया जी प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असली पाहिजे
0
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दर्जेदार शिक्षण सर्वोच्च प्राधान्य असते आणि म्हणून विद्यार्थी वर्गात असलेली क्रेडिटसाठीची भावना या प्रवृत्तीतून पूर्णपणे दिसून येते. असे असूनही विद्यार्थी सहसा पहिल्यांदाच कर्ज घेत असतात आणि त्यामुळे स्टुडंट लोनचा प्रवास लक्ष देऊन आखला पाहिजे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात करिअर घडवण्यासाठी शिक्षण हा मोठा पाया असतो. मात्र, उच्च शिक्षण खर्चिक ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थी स्वतंत्रपणे आपल्या अभ्यासासाठी एज्यूकेशन फायनान्सिंग सोल्यूशन्सचा पर्याय निवडत आपल्या शैक्षणिक आकांक्षांचा उत्साहाने पाठपुरावा करतात. स्टुडंट लोन मध्ये शिक्षण शुल्क (ट्यूशन फिज), प्रवास खर्च, राहण्याचा खर्च, राहणीमानाचा (लाईफस्टाइल) खर्च आणि शिक्षणाशी संबंधित इतर खर्चासह शिक्षणाचा सर्वांगीण खर्च सामील असतात. यामुळे उम्मेदवाराला (विद्यार्थ्याला) तणावमुक्त होऊन शैक्षणिक (शिक्षणसंबंधी) प्रवास करता येईल.

 

आर.बी.आय च्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या 12 महिन्यांत बँकांच्या एज्यूकेशन लोनमध्ये 12% वाढ झाली आहे. दर्जेदार शिक्षण हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असते आणि म्हणून विद्यार्थी वर्गात असलेली क्रेडिटसाठीची भावना या प्रवृत्तीतून पूर्णपणे दिसून येते. तसे असूनही, विद्यार्थी सहसा पहिल्यांदाच कर्ज घेत असतात आणि त्यामुळे स्टुडंट लोनचा प्रवास लक्ष देऊन आखला पाहिजे. अशा वेळी विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात द्विधा मन:स्थिती निर्माण झाल्याने एज्यूकेशन लोनसाठी अर्जाच्या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण होणे हे साहजिक असते.

एज्यूकेशनल लोनच्या अर्जाचा फॉर्म भरण्यासाठी चेकलिस्ट एज्यूकेशनल लोन अर्जाची प्रक्रिया महत्त्वाची असते पण विद्यार्थी पहिल्यांदा कर्ज घेताना त्यांच्याकडून काही चुका घडू शकतात. अशा परिस्थितीत, जर कर्ज देणाऱ्याला अर्जात कमतरता आढळली तर तो स्टुडंट लोनचा अर्ज नाकारू शकतो. त्यामुळे सर्व प्रक्रिया सविस्तर समजून घेतली पाहिजे. शिवाय, एज्यूकेशनल लोन आणि कर्ज देणाऱ्याचे विविध पैलू स्पष्ट समजतात (होतात). त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसून केलेल्या संशोधनाच्या सामर्थ्याला कमी लेखू नये. अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, त्यांनी कर्ज देणाऱ्याला लागणारी सर्व कागदपत्रे (डॉक्युमेंट्स) तयार आहेत याची खात्री केली पाहिजे. यामुळे विनाअडथळा एज्यूकेशनल लोन अर्जाचा प्रवास पार करता येतो.

 

एज्यूकेशनल लोन अर्जाचा फॉर्म भरताना अर्जदारांनी खाली दिलेल्या काही टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत :

कर्जासाठी अर्जाच्या प्रक्रियेचा आढावा : सध्याच्या काळातील शिक्षणाला आर्थिक सहाय्य देणाऱ्या (एज्युकेशन फायनान्सिंग) संस्थांनी अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन केलेली आहे. म्हणून अर्जदारांना घरबसल्या त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येतो. काही प्रश्न असल्यास त्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी तात्काळ कर्ज देणाऱ्याचा सल्ला घ्यावा. स्टुडंट लोनसाठी अर्ज करताना लागणारी सर्व कागदपत्रे हाताशी उपलब्ध असली पाहिजेत.

घाई वाया घालवी : अर्जाचा फॉर्म ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरता येतो. परंतु दोन्ही बाबतीत, लिहिलेले तपशील दोनदा तपासून घेतले पाहिजे. थोडासा वेळ काढून कोणतीही त्रुटी न ठेवता पूर्ण फॉर्म भरा. कर्ज मंजूर व्हावे म्हणून अर्जात अचूक माहिती देणे महत्त्वाचे असते.

विचारविनिमय :
 पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे अचूक माहिती लिहून फॉर्म सादर केल्यानंतर संबंधित कर्ज देणाऱ्याचा सल्ला घेणे. कर्ज देणारा हा अर्जदाराला संपूर्ण एज्यूकेशनल लोनची प्रक्रिया समजावून सांगेल. विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर ही योग्य वेळ साधून त्या सर्वांचे उत्तर शोधायला हवे. याव्यतिरिक्त, कर्ज देणारा अर्जदाराला एज्यूकेशनल लोनसाठी अर्ज करण्याकरिता लागणाऱ्या डॉक्युमेंटेशनची यादी देईल. याचा वापर करून अर्जदाराला सोप्या पद्धतीने (आरामात) प्रक्रिया करता येईल.

आवश्यकतेप्रमाणे कागदपत्रे सादर करणे :
 सर्व आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट बनवून ठेवावी. यामुळे एकाच प्रयत्नात ही प्रक्रिया वेळेत पार पाडण्यास मदत होईल आणि त्यामुळे वेळेची बचत होईल. KYC ची कागदपत्रे, शैक्षणिक प्रती, कोर्स आणि शुल्क संदर्भातील तपशील, प्रवेशाचा पुरावा, सह-अर्जदाराच्या उत्पन्नाचा पुरावा, कोलॅटरल डॉक्युमेंट्स (सेक्युअर्ड लोनसाठी) इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सादर करावी लागतील.

 

मंजूर होण्याची वाट पहा आणि वितरण झाले आहे का ते तपासून पहा: संपूर्ण एज्यूकेशनल लोनच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे कर्ज मंजूर करण्यापूर्वी कर्ज देणारा कागदपत्रांचा आढावा घेत असताना धीर धरणे. अर्जदाराची कमावण्याची क्षमता निश्चित करण्यासाठी शैक्षणिक कामगिरी, प्रवेश परीक्षेचे गुण, विद्यापीठाची पेडीग्री, कोर्स,

शिक्षणातील सातत्य अशा विविध निकषांवर विद्यार्थ्याच्या प्रोफाइलचे मूल्यमापन केले जाते. इच्छुक विद्यार्थ्याने नेमून दिलेल्या निकषांची पूर्तता केल्यास स्टुडंट लोन मंजूर केले जाईल.

एज्यूकेशन फायनान्सिंग पार्टनरची निवड करण्यासाठी टिप्स
योग्य कर्ज देणाऱ्याची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य शिक्षण कर्ज देणारा पारदर्शक प्रक्रिया करून देईल आणि स्टुडंट व्हिसा, फॉरेक्स भागीदार, विमा आणि बरेचसे संबंधित मार्गदर्शन उपलब्ध करून देईल. त्यामुळे अतिशय योग्य असा एज्यूकेशन लोन पार्टनर शोधण्यासाठी योग्य रिसर्च मेकॅनिजम राबवणे गरजेचे आहे.

येथे काही टिप्स दिल्या आहेत ज्या एज्यूकेशन लोन निवडताना आणि एज्यूकेशन फायनान्सिंग पार्टनर निवडताना लक्षात ठेवल्या पाहिजेत:

  • कर्ज देणारा हा विद्यार्थ्यांला त्याने निवडलेल्या कोर्सचे आणि विद्यापीठात उच्च शिक्षण घेता यावे म्हणून रक्कम उपलब्ध करून देतो का ते तपासून पाहावे.
  • सेक्युअर्ड एज्यूकेशनल लोन घ्यायचे असेल तर त्यांनी कोलॅटरलशी संबंधित कागदपत्रे तयार ठेवावीत.
  • विद्यार्थ्यांना परतफेड करण्याची क्षमता ठाऊक असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी एज्यूकेशन लोन EMI कॅल्क्युलेटर आणि कॉलेज कोर्स एक्सपेंस कॅल्क्युलेटर वापरुन योग्य निर्णय घ्यावा. EMI चा अंदाज लावण्यासाठी पहिल्याची मदत होईल आणि एकूण कोर्ससाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज घेण्यासाठी दुसऱ्याची मदत होईल.
  • क्रेडिट स्कोअर आणि सह-अर्जदार हे एज्यूकेशनल अर्जाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
  • एज्यूकेशन लोन ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि संधी आहे. म्हणून प्रवासाची आखणी काळजीपूर्वक केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी योग्य मार्गदर्शन मिळविले पाहिजे आणि संशोधन केले पाहिजे. नंतरच एज्यूकेशन लोन घेतले पाहिजे. सुचविलेल्या टिप्सचा उपयोग करून पद्धतशीरपणे भरलेल्या अर्जामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक आर्थिक लाभ घेण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढते आणि यामुळे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक उम्मेदवारांना यशाच्या दिशेने प्रवास करता येतो.राजेश कचावे, चीफ बिझनेस ऑफिसर-स्टुडंट लेंडिंग अँड इन्शुरन्स बिझनेस, अवान्स फायनान्शियल सर्व्हिसेस
Previous Post

एसपीजी संचालक अरूणकुमार सिन्हा यांचे निधन

Next Post

छोट्या शेअरची मोठी कमाल! तीन वर्षात 1100% परतावा दिला, स्टॉक सुसाट तेजीत; खरेदी करणार का ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
छोट्या शेअरची मोठी कमाल! तीन वर्षात 1100% परतावा दिला, स्टॉक सुसाट तेजीत; खरेदी करणार का ?

छोट्या शेअरची मोठी कमाल! तीन वर्षात 1100% परतावा दिला, स्टॉक सुसाट तेजीत; खरेदी करणार का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group