कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्यावतीने युवा मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर येथे २१ ऑगस्ट रोजी आयोजित मतदार नोंदणी शिबीर आणि मतदार जागृती कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे . मतदार नोंदणी शिबिराचा सुधारित कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

























