Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

धक्कादायक ..! अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने मृतदेह घरातच मिठ टाकून पुरला…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 16, 2022
in maharashtra
0
धक्कादायक ..! अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने मृतदेह घरातच मिठ टाकून पुरला…
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबादमधील वाळूज भागात तीन महिन्यांपासून बंद असलेल्या एका घराच्या स्वयंपाक घरात मिठात पुरलेला सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता घरात मिठात पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचं रहस्य उलगडले आहे. पोलिसांनी फरार असलेल्या भाडेकरूला तब्यात घेतले आहे. चौकशीत आजाराने ग्रासलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने तिचा मृतदेह मिठात पुरला, अशी माहिती पतीने पोलिसांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळूजच्या समता कॉलनीमध्ये भाड्याने राहणाऱ्या काकासाहेब भुईगड यांच्या बंद खोलीत मिठात पुरलेल्या अवस्थेत मानवी मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असता तो महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिसांनी फरार असलेल्या काकासाहेब भुईगड याला पंढरपूर परिसरातून ताब्यात घेतले आणि त्याची अधिक विचारपूस केली.

तो पुरलेला मृतदेह त्याच्या आजारी पत्नी अनिता भुईगड हिचा असल्याचे सांगितले. अनिता ही आजारी होती तीने मृत्यूपूर्वी सुमारे दीड महिन्यापासून अन्नत्याग केला होता आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने अनिताचा मृतदेह घरातच मिठ टाकून पुरला असे काकासाहेब याने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालाची पोलीस प्रतीक्षा करत आहेत. मृतदेहाच्या अंगावर जखमांचे काहीही निशाण नाहीत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिवाय काकासाहेब भुईगड हा खरं बोलत आहे की काही लपवत आहे. याबाबत देखील पोलीस सर्व दिशेने तपास करत आहेत. मात्र, सध्या या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिताचा मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने भुईगड याने ही माहिती आपल्या सासूला दिली. त्यानंतर दोघांनी मिळून अनिताचा मृतदेह घरातच पूरला. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्या जागेवर दोन शेंदूर फासलेले दगड ठेवले अशी कबूली भुईगड याने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
भुईगड हा लोकांच्या घरात जाऊन पूजा करतो. परिसरात कुणी त्याला पूजारी म्हणून ओळखतो तर कुणी मंत्रिक असं म्हणतात. भुईगडला भक्तीचं वेड आहे. मात्र, अशी देखील चर्चा आहे की भुईगडला जादू टोण्याचे प्रकार पाहण्याची सवय होती. दरम्यान, अहवालानंतर अनिताचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल. मात्र पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Post Views: 91
Previous Post

‘पठाण’ चित्रपटावरून वाद पेटला…‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा…

Next Post

सुषमा अंधारे यांच्या बचावासाठी संजय राऊत हे उघडपणे उतरले…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सुषमा अंधारे यांच्या बचावासाठी संजय राऊत हे उघडपणे उतरले…

सुषमा अंधारे यांच्या बचावासाठी संजय राऊत हे उघडपणे उतरले...

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677092

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697