पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनर आपण ‘व्हॉट्सअॅप’ वाहिनीमध्ये सहभागी झाल्याची माहिती दिली आणि वाहिनीची लिंकही सामायिक केली.
‘एक्स’ या समाज माध्यमाव्दारे पंतप्रधानांनी माहिती दिली की, “आज माझी व्हॉट्सअॅप वाहिनी सुरू केली. या माध्यमातून जोडलेले राहण्यासाठी उत्सुक आहे! सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून सामील व्हावे… https://www.whatsapp.com/channel/0029Va8IaebCMY0C8oOkQT1F”