Thursday, February 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुढच्या ४१ दिवसात भारतात ३२ लाख विवाह होतील आणी त्यातून अंदाजे ४ लाख करोड रुपयांची उलाढाल होईल.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 15, 2022
in maharashtra
0
पुढच्या ४१ दिवसात भारतात ३२ लाख विवाह होतील आणी त्यातून अंदाजे ४ लाख करोड रुपयांची उलाढाल होईल.
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
यातुन पुढील चार सहा महिने काही ठराविक प्रकारच्या कंपन्यांचे अफाट उलाढाल होऊन अनेक ब्रँडसच्या शेअरमध्ये तेजी पण येईल त्यामुळे अभ्यासु ट्रेडर्स सुध्दा या लग्नाच्या सिजनची दरवर्षी आतुरतेनं वाट बघतात आणी ठराविक स्क्रिप्टमध्ये गुंतवणूक करुन नफा मिळवून सहा महिन्यात बाहेरही पडतात.
सोने चांदी,वस्त्रोद्योग, तयार व टेलरिंग,मेक अप, परफ्यूम, डिओ, इवेंट कंपनी,डेकोरेशन (यात बरिच लिस्ट होईल),म्यारेज कोआर्डिनेटर,लग्न होणारी ठीकाणे,हॉटेल व्यवसाईक,मिठाईवाले,फोटो, फिल्म, कोरिओग्राफर आणी क्रू, गिफ्ट – भांडिकूंडी ते इलक्ट्रिकल आणी इलेक्ट्रॉनिक्स, टुरिजम, डेस्टिनेशन वेडिंग, ट्रँवलिंग, विमान सेवा,अटोमोबिल,विविध सेवा सुविधा पुरवणारे,केटरर्स व फुड इंडस्ट्री (अन्नधान्य, फळे, फुले, लाईव स्टॉक),पाणी पुरवठा,टिश्यू पेपर्स,बँड, गायक, म्युजिकवाले, डांसवाले,इवेंटचे वीमा करणाऱ्या कंपन्या, पुरोहितत वर्ग, सर्व सेवा सुविधा आणी उत्पादनांच्या साठी सतत कार्यरत असणाऱ्या जाहिरात संस्था, मिडीया हाऊसफुल्ल स आणी प्रिंटिंग उद्योजग, आपल्यापैकी सर्वांना माहीत असणारी अशोक सराफ यांची बायको निवेदिता जोशी ची जशी टिवी सिरियल प्रोडक्शन कंपनी होता ती तशीच तीची म्यारेज कोओर्डिनेशनची पण कंपनी होतीच ज्यात दोन्ही कडच्या लोकांसह पार निमंत्रण ते बिदाई सोहळे यशस्वी प्लानंगसह पार पाडण्याची जबाबदारी असते आणी तीने अनेक वर्ष आनेक सोहळे अनेक सीजन आपल्या टिमसह यशस्वी पार पाडून या सिजनल उद्योगातही यशस्वी उद्यान जग म्हणून नांव कमावले होते असे कुठल्यातरी तिच्या मुलाखतीतून कळले होतेच.
जास्तीत जास्त ठरवुन खर्च करणाऱ्यात प्रमुख्याने मारवाडी, गुजराती, हरयानवी, सिंधी, शिख, संपुर्ण दक्षिण महाराष्ट्रीयन त्या मानाने कमी खर्चतात पण कमी म्हजे ३५-५० लाख गुंठेवारीतल्या नवश्रीमंतांनी तर ऊक दोन कोटी सहज खर्चलेले बघितले आहेतच.मागे पाच वर्ष जेव्हा मी भारतातील पहिल्या पाच अग्रणीतल्या एका आयटी कंपनीत ग्लोबल सीएमी स्टुडिओ हेड होतो आणी मारकॉमला पण प्रचंड मदत करत होतो तेव्हाही अनेकानेक सोहळे अटेंड केलेत त्यातील आमच्या सीईओ च्या मुलीचे दिल्लीत झालेले लग्न त्याच्या डिश साठी कायमचे स्मरणात राहिले त्याला तेव्हा ती डिश रु ९०००/- प्रती एक प्लेट अशी पडली होती. अर्थात तो तेव्हा काहिवर्षे तरी भारतातील सर्वात जास्त पगार असणारा सीईओ होता हे सांगणे न लगे. लग्नसोहळे हे म्हणजे तारेवरीच कसरत असते हे लक्षात घेतल तर हा धामधुमीचा काळ हा सर्वात आणी सर्वांगीण उलाढालीचा असतो ही च लक्षात येते.
Post Views: 90
Previous Post

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; बदनामी करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

Next Post

बापरे..! पहा समृद्धी महामार्गावर द बर्निंग कारचा थरार…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बापरे..! पहा समृद्धी महामार्गावर द बर्निंग कारचा थरार…

बापरे..! पहा समृद्धी महामार्गावर द बर्निंग कारचा थरार...

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677003

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697