सोन्याचे भाव 55,800 रुपये प्रति तोळावर गेले तर चांदी 70 हजार रुपये प्रति किलो वर गेली. ग्राहकांना मोठा झटका बसतोय गेल्या 24 तासात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली तर चांदी पंधराशे रुपये सोन्याचे भाव 55 हजार आठशे रुपये प्रतीक होणार तर चांदी 70 हजार रुपये प्रति किलो झाले ना लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यांना हा मोठा झटका म्हणावा लागेल…
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...