मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. माणगाव बस स्थानक ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या कोकणात जाणारे मार्गावर वाहतूक कोंडी दिसते कोकणात जाणारे पर्यटकांचे संख्या वाढले त्यामुळे वाहनांची सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवर पाहिलेला होता त्या ठिकाणी मोठ्या संख्येने ट्रॅफिक जाम झालेला होता तसंच काहीशी परिस्थिती या ठिकाणी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने मुंबई गोवा हायवे वरती आहे कोकणात जाणाऱ्या मार्गावर त्या ठिकाणी वाहनांची संख्या वाढले माणगाव बस स्थानक ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा दिसतात.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















