मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा. रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान केला. मात्र यावेळी एक हळवे मुख्यमंत्री पाहायला मिळाले. कारण मुख्यमंत्री या नात्याने पुरस्कार प्रदान करतानाच वडीलधाऱ्या मंडळींचा सन्मान करण्याची मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवणही ते विसरले नाहीत. मा. रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदर, सन्मान आणि आपुलकीने हात धरून आणले. त्यामुळे महाराष्ट्राने सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री अशी ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या स्वभावातील एक वेगळा पैलू महाराष्ट्राने पाहिला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















