Thursday, February 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज ठाकरे यांनी स्वबळाची भूमिका का जाहीर केली?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2022
in marathwada
0
राज ठाकरे यांनी स्वबळाची भूमिका का जाहीर केली?
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मागील अनेक दिवसांपासून मनसे-भाजप किंवा मनसे-शिंदे गट युती होणार अशी चर्चा सुरु असतानाच, राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

मुंबईतील गोरेगावमधील नेस्को सेंटर इथल्या जाहीर सभेतील भाषणात रविवारी (27 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. मग दोन दिवसांनंतर (29 नोव्हेंबर) मनसेने आगामी निवडणुकीत थेट एकला चलो रेची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. असं नेमकं काय घडलं की राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मनसे-भाजप, मनसे-शिंदे गटाच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तरी देखील शिंदे गट  आणि भाजपसोबत छुपी युतीची शक्यता अजिबात नाकरता येत नाही. कारण मनसेची मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेली ताकदीची जाण भाजप आणि शिंदे गटाला आहे.

मागील मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेने ठाकरे गटाच्या तब्बल 23 जागा पाडल्या होत्या. शिवाय सध्याच्या परिस्थितीत 40 ते 45 जागा अशा आहेत जिथे मनसेची ताकद मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने दादर, लालबाग, शिवडीसारख्या कोअर मराठी मतांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेसोबत शिंदे गट आणि भाजप छुपी युती साधण्याची शक्यता नाकारता येत नाही. अस गणित नाशिक, पुणे, ठाण्यातही जमू शकतं.

एमआयजी क्लब इथे जी मनसेची बैठक पार पडली होती त्याचवेळी मनसेतील एका गटाने भाजप सोबतच्या युतीवर नकारघंटा दर्शवली होती. सोबतच भाजप आपल्याला सोयीनुसर वापरुन घेत असल्यामुळे आणि शिंदे गटासोबत युती झाल्यास आपल्यालाच मिळणाऱ्या मतांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आणि त्यामुळेच स्वबळाचा नारा देण्यात आल्याची माहिती आहे.

ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार तगडी लढत देऊ शकतात त्याठिकाणी भाजप, शिंदे गट मनसेला मदत करेल तर ज्या ठिकाणी भाजप किंवा शिंदे गटाचा उमेदवार तगडी लढत देऊ शकेल त्या ठिकाणी मनसे आपली ताकद उभी करेल अशी चर्चा झाल्याची माहिती आहे. यामुळे मनसे आपल्या मराठीच्या मुद्द्यावर देखील ठाम राहिली आहे.

सध्याच्या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाचा जनतेला उबग आला असून नवा पर्याय म्हणून मनसेला जनता स्वीकारेल असा विश्वास राज ठाकरे यांना आहे. त्यामुळे स्वबळाचा निर्णय खरचं मनसेला फायदेशीर ठरणार का हे लवकरच आगामी महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

Post Views: 84
Previous Post

रिक्षा संपामुळे पीएमपीएमएलची चांदी एका दिवसात कमावले तब्बल दोन कोटी

Next Post

उदय सामंत – परराज्यात गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करणार…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
उदय सामंत – परराज्यात गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करणार…

उदय सामंत - परराज्यात गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करणार...

ताज्या बातम्या

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचासातपुतेंवर पलटवार जानकर म्हणाले मुर्दाडा ला मारण्यात काय.? #bjp

February 11, 2026

येलदरी रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत..

February 11, 2026

कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एम पी एल मध्ये माहूरगडचा श्री रेणुका देवी क्रिकेट संघ खेळणार.#viral

February 11, 2026

माहूर येथे होणार 100 खा टांसह. सर्व सुविधा उपलब्ध.#viral #public

February 11, 2026

कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त पारगाव येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

February 11, 2026

मला हत्येच्या कटाची माहिती नव्हती.#viral #public #trending #bjp

February 11, 2026

शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा तयारीला वेग ! राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी होणार ! #public

February 11, 2026

काकांचा घातपातच: रोहित पवार..#ajitpawar #rohitpawar #politics #solapur #news

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0675999

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697