लंडनच्या पार्लमेंटमध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आज माझा डॉ.भीमराव आंबेडकर अवॉर्ड 2023 या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, माझ्या या सन्मानात माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या गावागावातील कार्यकर्त्यांचे योगदान आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा धागा पकडून मी देशभर काम करीत आहे .त्यामुळे हा पुरस्कार मला मिळाला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा पुरस्कार मला लंडन च्या पार्लमेंट मध्ये मिळाला यात गावागावातील माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...