रायगड जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. खोपोली पालीपाटा परिसरामध्ये अवकाळी पावसाचा परिवर असल्यास या पावसामुळे महामार्गावरच्या वाहनांचा वेग काही संबंधावला खरंतर मागच्या चार दिवसापासूनच जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण होता आज सकाळपासून ढग झालेल्या असतानाच अचानक खोपोली परिसरात ढगांची दाटी झाले. तामिळनाडू मध्ये झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून रायगड सह महाराष्ट्रात वातावरण ढगाळ आहे आणि काही जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला गेला
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
















