छत्रपती संभाजी नगरात समृद्धी महामार्गावर तरुणांना हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आणि व्हिडिओ कुणाचा त्याची सत्यता काय याचा शोध सुरू आहे आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय रील साठी म्हणून या तरुणांना सगळा प्रकार केलेला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे…
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...