Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्टार्टअप उद्योग भारताच्या अमृत काळाच्या पुढील 25 वर्षांच्या प्रवासासाठी दिशादर्शक – डॉ जितेंद्र सिंह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 30, 2023
in india
0
स्टार्टअप उद्योग भारताच्या अमृत काळाच्या पुढील 25 वर्षांच्या प्रवासासाठी दिशादर्शक – डॉ जितेंद्र सिंह
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्टार्टअप उद्योग भारताच्या अमृत काळाच्या पुढील 25 वर्षांच्या प्रवासासाठी दिशादर्शक असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप परिषदेला संबोधित करत होते.

केवळ नाविन्यपूर्ण उत्पादन विकासासाठीच नव्हे तर प्रभावी राष्ट्रीय आणि जागतिक ब्रँडिंग आणि विपणनाला अनुकूल ठरेल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी संशोधन, संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योगांमध्ये व्यापक समन्वय आवश्यक असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.

गेल्या 10 वर्षात कृषी क्षेत्रात 142 हून अधिक डीप-टेक, अर्थात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारे स्टार्ट-अप उदयाला आले आहेत, याबद्दल समाधान व्यक्त करत, या परिषदेत यामध्ये आणखी 60 स्टार्टअप ची भर पडेल, अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. देशासमोरील कृषी विषयक प्रश्न हाताळण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून देशातील रोपर, मुंबई, इंदूर आणि खरगपूर या चार आयआयटी खऱ्या अर्थाने एकत्र आल्या आहेत.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी ATMAN हा एक अनोखा उपक्रम आहे असे सांगितले, कारण ATMAN भागीदार कृषी स्टार्टअप्स आणि नवोन्मेषासाठी एक वेगळे व्यासपीठ प्रदान करण्यासाठी एक टीम म्हणून एकत्र काम करत आहेत, आणि या कार्यक्रमादरम्यान यातील काही तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.

“संभाव्य स्टार्टअप्सना संकल्पना, प्रोटोटाइप विकास, उत्पादन चाचण्या आणि बाजारपेठ प्रवेशासाठी आशादायक कल्पना, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासह, आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आयआयटी मुंबई, रोपर, इंदूर आणि खरगपूर येथील तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रांनी एकत्रितपणे प्रत्येक स्टार्टअपला 50 लाख रुपये, याप्रमाणे एकूण 20 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे.” डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी याकडे लक्ष वेधले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान” या आवाहनाच्या अनुषंगाने चारही तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रे कृषी क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत आहेत.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की भारतातील कृषी क्षेत्राला हवामान बदल, जमीनीच्या तुकड्या-तुकड्यांची मालकी आणि साधन संपत्तीची मर्यादा यासारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ते म्हणाले की तंत्रज्ञान विषयक योग्य हस्तक्षेप करून उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, शेत मालाची नासाडी कमी करण्यासाठी आणि या क्षेत्राची एकूण कार्यक्षमता सुधारण्यासाठी भारत आपल्या कृषी पद्धतींचे आधुनिकीकरण करू शकतो.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुन्हा नमूद केले की, भारताचे पारंपरिक क्षेत्र असलेल्या कृषी क्षेत्रामध्ये तांत्रिक हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे, ज्यायोगे या क्षेत्राचे आधुनिकीकरण करून, या क्षेत्रापुढील आव्हानांचा सामना करता येईल, आणि शाश्वततेच्या दिशेने वाटचाल करून जागतिक अन्न सुरक्षेवर प्रभावी उपाय शोधता येतील.

Post Views: 58
Previous Post

घटनात्मक संस्थांबाबतच्या अयोग्य वक्तव्यांबद्दल उपराष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

Next Post

‘एक तारीख एक घंटा एक साथ’चे आवाहन जगातील सर्वांत मोठा स्वयंसेवी उपक्रम ठरेल – हरदीप पुरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘एक तारीख एक घंटा एक साथ’चे आवाहन जगातील सर्वांत मोठा स्वयंसेवी उपक्रम ठरेल – हरदीप पुरी

'एक तारीख एक घंटा एक साथ'चे आवाहन जगातील सर्वांत मोठा स्वयंसेवी उपक्रम ठरेल - हरदीप पुरी

ताज्या बातम्या

सोलापूरमध्ये प्रथमच ‘Educating AI’ संकल्पनेवर टेडेक्ससिंहगड सीओई 2026

February 14, 2026

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच काम कौतुकास्पद : महापौर विनायक कोंडयाल

February 14, 2026

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात, महाराष्ट्राचा शाहिरी बाणा : फोक आख्यानातून लोकसंगीताचा जल्लोष

February 14, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सांगोल्यात गावभेटी

February 14, 2026

सोजर इंग्लिश स्कूल आयोजित आनंद बाजारात ४० हजारांची उलाढाल

February 14, 2026

रोजगार मेळाव्यात 44 उमेदवारांची निवड

February 14, 2026

महारेशीमचा शुभारंभ; 5 हजार एकरवर तुती लागवडीचे लक्ष्य

February 14, 2026

वंदे भारत एक्सप्रेस मध्ये साप ठेवणाऱ्याला अटक

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679182

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697