यावेळेस सोबत सांगोला तालुक्याचे युवक नेते श्री.डाॅ.बाबासाहेब देशमुख, सांगोला मार्केट कमिटीचे चेअरमन श्री.रमेश जाधव,श्री.अमोल लऊळकर, श्री.बाळासाहेब एंरडे,श्री.दत्ता टापरे, श्री.महेश नलवडे,श्री.अनिल वाघमोडे,व इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या बरोबरीने स्वर्गीय गणपत आबांनी जनहिताचे विकासाचे राजकारण, समाजकारण केले.स्व.गणपतराव देशमुख यांच्या आठवणींना, त्यांनी केलेल्या विकासकामांना उजाळा देण्यात आला.
मोहिते-पाटील परीवार व देशमुख कुटुंबियांच्यात राजकारण,समाजकारणात जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत. भविष्यात देखील मोहिते-पाटील परीवार राजकारण समाजकारणाच्या पलिकडे जाऊन देशमुख कुटुंबीयांच्या कायम सोबत आहे..
Post Views: 109