Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्वीत्झर्लंड किंवा काश्मीर नव्हे तर हा आपल्या महाराष्ट्रातील भंडारदरा !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 30, 2022
in maharashtra
0
स्वीत्झर्लंड किंवा काश्मीर नव्हे तर हा आपल्या महाराष्ट्रातील भंडारदरा !
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर सज्ज झाला आहे. सध्या सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताची  जय्यत तयारी सुरु आहे. थर्टी फस्ट सेलिब्रेट करण्यासाठी आपल्या जवळच्या पर्यटनस्थळाकडे जाण्यावर लोकांचा भर असतो.  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर सज्ज झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे  पर्यटकांना नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करता आलं नाही. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध हटल्याने भंडारदरा धरण परिसरात  आदिवासी तरुणांनी मोठी तयारी केली आहे.  भंडारदऱ्यामध्ये टेन्ट सिटीसह बोटिंगची व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे. तर आलेल्या पर्यटकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी वनविभाग देखील सज्ज झाला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी आदिवासी नृत्याचाही आनंद घेता येईल.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण राहिलाय पावसाळ्यात दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंध असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाता आलं नाही. यावर्षी कोरोना निर्बंध नसल्याने पर्यटनस्थळांना आता पर्यटकांनी विशेष पसंती दिली आहे. 2022 ला निरोप आणि 2023 चा स्वागत करण्यासाठी पर्यटन स्थळ हाऊसफुल झाली आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आदिवासी तरुणांना मोठा रोजगार मिळाला आहे.  टेन्ट सिटी अनेक ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. तर धरणाच्या पाण्यात बोटिंगची व्यवस्था ही करण्यात आली आहे.

दहा हजाराहून अधिक पर्यटक राहतील, अशी त्यांची निर्मिती धरण परिसरात करण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या जलाशयाजवळच हे टेन्ट उभारण्यात आलेत. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा परिसरातील सर्व हॉटेल्स बुकिंग जवळपास फुल्ल झाला आहे तर येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधा होऊ नये यासाठी त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली आहे. यावर्षी हरिश्चंद्रगडावर जाण्यास रात्रीच्या वेळी बंदी घालण्यात आली आहे. मात्र भंडारदरा धरण परिसरातील इतर ठिकाणी मात्र पर्यटकांची मोठी गर्दी राहील.निश्चितच दोन वर्षानंतर पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे आदिवासी तरुणांना रोजगार मिळेल आणि त्यांचा आर्थिक चक्रही सुरळीत होईल याच शंका नाही.

Post Views: 102
Previous Post

शर्ट चोरला म्हणून कर्मचाऱ्यास बेदम मारहाण…

Next Post

हिवाळी अधिवेशन संपलं की वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
हिवाळी अधिवेशन संपलं की वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या…

हिवाळी अधिवेशन संपलं की वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या...

ताज्या बातम्या

महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करण्यात आले.#public

February 14, 2026

दिव्यांग नाट्य स्पर्धेत सोलापूरच्या नॅब संस्थेतील कलाकारांनी मिळवले नाटय स्पर्धेत यश. #vairal

February 14, 2026

कर्मवीर विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची खेळाडूची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी स्पर्ध निवड

February 14, 2026

वंदे भारत रेल्वे मध्ये साप सोडणाऱ्या माथेफिरु जगन भालेला अटक. #public #marathinews #solapurnews

February 14, 2026

शेटफळ येथे करमाळा पंचायत समिती सदस्य सोनारी तक एक यांचा सत्कार

February 14, 2026

राज्यस्तरीय अश्व नृत्य स्पर्धेत करमाळचा बादशहा अश्व प्रथम

February 14, 2026

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ !

February 14, 2026

रामदासी कीर्तनकार ह.भ.प.दीपाताई भंडारे यांच्या सुश्राव्य कीर्तनास सातारकर श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679367

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697