Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मध्य रेल्वेची १२ अतिरिक्त होळी विशेष ट्रेन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 16, 2024
in maharashtra
0
मध्य रेल्वेची १२ अतिरिक्त होळी विशेष ट्रेन
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रेल्वेने यापूर्वी ११२ होळी विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. आता सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, खाली दिलेल्या तपशिलांनुसार अतिरिक्त १२ होळी विशेष रेल्वे सेवा चालवल्या जातील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दानापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (२ फेऱ्या

01215 विशेष दि. २१.०३.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ११.२५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १४.०० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
01216 विशेष दि. २२.०३.२०२४ रोजी दानापूर येथून १९.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०३.५० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन आणि बक्सर.
संरचना: १ तृतीय वातानुकूलित, २० शयनयान आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह २ सामान्य द्वितीय श्रेणी.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (सुधारित ट्रेन क्रमांकांसह) (२ फेऱ्या)
(01103/01104 आता 01083/01084 म्हणून पुनर्संखित)

01083 विशेष दि. 22.03.2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.३५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
01084 स्पेशल दि. २४.०३.२०२४ रोजी गोरखपूर येथून १५.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
थांबे: दादर, ठाणे , कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती.
संरचना: दोन तृतीय वातानुकूलित, २० शयनयान आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह २ सामान्य द्वितीय श्रेणी.

पुणे – दानापूर – पुणे अतिजलद स्पेशल (२ फेऱ्या)

01471 स्पेशल दि. २१.०३.२०२४ रोजी पुणे येथून ०६.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
01472 विशेष दि. २२.०३.२०२४ रोजी दानापूर येथून १३.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १९.४५ वाजता पोहोचेल. (१ फेरी)
थांबे: हडपसर( फ़क्त 01471 साठी), दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना: १ तृतीय वातामुकूलित, २० शयनयान आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह २ सामान्य द्वितीय श्रेणी.

पुणे- गोरखपूर -पुणे अतिजलद विशेष (२ फेऱ्या)

01431 विशेष दि. २२.०३.२०२४ रोजी पुणे येथून १६.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.०० वाजता पोहोचेल. (१ फेरी)
01432 विशेष दि. २३.०३.२०२४ रोजी गोरखपूर येथून २३.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल. (१ फेरी)
थांबे: दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद.
संरचना: १ तृतीय वातानुकूलित, २० शयनयान आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह २ सामान्य द्वितीय श्रेणी.

पनवेल -छपरा -पनवेल साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
05194 विशेष गाडी शुक्रवार, दि. २२.०३.२०२४ आणि दि. २९.०३.२०२४ रोजी पनवेल येथून २१.४० वाजता सुटेल आणि छपरा येथे तिसऱ्या दिवशी ०८.५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
05193 विषेश गुरूवार, दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी छपरा येथून १५.२० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी २०.३० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, बनारस, वाराणसी, गाझीपूर शहर आणि बलिया.
संरचना: १४ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान आणि ४ जनरल सेकंड क्लाससह १ गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

आरक्षण : होळी विशेष ट्रेन 01215, 01083, 01471, 01431 आणि 05194 विशेष शुल्कासह बुकिंग दि. १६.०३.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरु होईल.

मध्य रेल्वे मधून जाणाऱ्या आणि नागपूर आणि बल्लारशाह स्थानकावर थांबणाऱ्या विशेष गाड्या.

05303 गोरखपूर- महबूबनगर रविवार दि. २४.०३.२०२४ रोजी सकाळी ०६.४० वाजता नागपूर आणि बल्लारशाह येथे सकाळी १०.०० वाजता पोहोचेल.
05051 छपरा- सिकंदराबाद रविवार दि. ३१.०३.२०२४ रोजी नागपूर येथे सकाळी ०६.४० वाजता आणि बल्लारशाह येथे सकाळी १०.०० वाजता पोहोचेल.
05304 महबूबनगर – गोरखपूर मंगळवार दि. २६.०३.२०२४ रोजी बल्लारशाह येथे ०३.१५ वाजता आणि नागपूर येथे ०६.३० वाजता पोहोचेल.
05052 सिकंदराबाद – छप्रा मंगळवार दि. ०२.०४.२०२४ रोजी बल्लारशाह येथे ०३.१५ वाजता आणि नागपूर येथे ०६.३० वाजता पोहोचेल.
या विशेष ट्रेनच्या सविस्तर थांबण्याच्या वेळेसाठी कृपया www.enquiry ला भेट द्या. Indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी या विस्तारित सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post Views: 41
Previous Post

संघ साजरी करणार पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंची त्रिशताब्दी जयंती

Next Post

नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच दोन डबल इंजिन – भाऊ तोरसेकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच दोन डबल इंजिन – भाऊ तोरसेकर

नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच दोन डबल इंजिन - भाऊ तोरसेकर

ताज्या बातम्या

उपमहापौरांनी वाचवले 30 वर्षे जुन्या वृक्षाचे प्राण.#solapurnews #marathinews #viral #public #viral

February 15, 2026

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल शिंदे चौक ते मधला मारुती पर्यंतचा मार्ग बंद. #shivjaynti #viral

February 15, 2026

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

गोल्ड लोन सोबत आता सिल्वर लोन ही मिळणार.#gold #silver #jewellery #lone

February 15, 2026

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

February 15, 2026

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा

February 15, 2026

उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे

February 15, 2026

सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची ३ री वर्षपुर्ती

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0681263

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697