राज्यातील 7682 ग्रामपंचायतीमधील निवडणूक शासनाकडून मतदारांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे खाजगी आस्थापनांनी सुट्टी शक्य नसल्यास किमान दोन तासांची सवलत देण्याचे आदेशही देण्यात आले तेव्हा 18 डिसेंबरला मतदारांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे जाणार आहे उद्योग ऊर्जा कामगार विभागाने आदेश आता जारी केलेले
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...