माहोरा > न्युज १७ ऑगस्ट
जाफ्राबाद तालुक्यांतील माहोरा येथील ग्रामसंसद कार्यालय मध्ये १५ ऑगस्ट ला ७ :२० आठ्यात्तरावा स्वातंत्र दिन म्हणुन साजरा केला. प्रारंभी छ्त्रपती शिवाजी महाराज,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, यांच्या प्रतिमेचे पुजन येथील येथील जेष्ठ नेते भगवानराव लहाने,सरपंच गजानन पा.लहाने, बाबासाहेब बोरसे, भानुदास बोर्डे, वामनराव लहाने, सैय्यद हबीब सैय्यद कमाल, ग्रामविकास अधिकारी रमेश दांडगे,
मु. अ. श्रीकृष्णा चेके, दिलीप सपकाळ, गणेश पवार, सुरेश कुमार बोरसे, सैय्यद मुन्सी, सुभाष देशमुख,कैलास लहाने, प्रभाकर नाना शहागडकर, सुभाष पाटील, दादाराव गडकरी, सुखदेव साबळे, शेख महेमुद शेख, हर्षल जाधव, सैय्यद शब्बीर, बाबुराव साबळे, कमलबाई गायकवाड, बाळासाहेब गव्हले, संतोष गौरकर, केशव मकवाने, सुभाष देशमुख, लक्ष्मण वाघ, गणेश गायकवाड, सोमनाथ चौधरी, बाजीराव गाढे, आदीच्या हस्ते पुजन केले. व सरपंच गजानन पाटील लहाने यांचे हस्ते ध्वजा रोहन करण्यांत आले.