Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिक्षण विभागाकडून प्रत्येकी दिवशी एक कृतिशील उपक्रम,

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 21, 2024
in top news
0
शिक्षण विभागाकडून प्रत्येकी दिवशी एक कृतिशील उपक्रम,
0
SHARES
121
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिक्षण विभागाकडून प्रत्येकी दिवशी एक कृतिशील उपक्रम,
नव्या बदलासाठी तालुक्यात सोमवारपासून शिक्षण सप्ताह l
मुख्याध्यापक तालुका स्तर कार्यशाळा संपन्न – सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभाग सहभाग घेण्यासाठी केले अहवाहन– अशोक सोळंके गटशिक्षणाधिकारी

मंठा 20. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शिक्षण व
विकासाच्या विविध पैलूंचा अभ्यास व्हावा, यासाठी शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला आहे. २२ जुलैपासून साहित्य
दिवसापासून या सप्ताह सुरुवात होणार आहे. तर २८ जुलै रोजी समुदाय अध्ययन-अध्यापन जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन व
माध्यमांच्या शाळांमधून येत्या २२ ते २८ जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.सर्व विद्यार्थी, शिक्षक , मुख्याध्यापक व पालकांनी सहभाग घेणे साठी केले अहवाहन,
अशोक सोळंके गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक कार्यशाळा मध्ये सांगितले की,
आठवडाभर प्रत्येक दिवशी विशिष्ट उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. २२ जुलैपासून अध्ययन-अध्यापन साहित्य
दिवसापासून या उपक्रमात सुरुवात होणार आहे. २३ रोजी मूलभूत क्रीडा दिवस, २५ रोजी सांस्कृतिक दिवस, २६ रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम २७ रोजी मिशन लाइफच्या
दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस व २८ जुलै रोजी म्हणजेच शिक्षण सप्ताहाच्या सांगते प्रसंगी समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात येणार.
नव्या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विविध शाळेत विद्यार्थी उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचना गट शिक्षणाधिकारी यांनी या वेळी दिल्या आहेत.

—————————
बारावीचे विद्यार्थी मतदार नोंदणी जण जागृती करणार आहेत व 18 वर्ष झालेले विद्यार्थी 100 % नोंदणी करणार आहेत.

शैक्षणिक सप्ताहाची २२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या
पहिल्याच दिवशी 1ली ते 10 वीच्या विद्याथ्र्यांना विविध
उपक्रम देण्यात येणार आहेत. यामध्ये घोषवाक्य असलेले
पोस्टर तयार करावयाचे आहेत. त्यात ‘पाणी कसे वाचवायचे’
आणि इतरांना कशी मदत करावी’ हे विषय त्यासाठी ठेवण्यात
आले आहेत. विज्ञान आणि गणित या विषयावर अधिक लक्ष
केंद्रित करणारी कोडी तयार करावी लागणार आहेत.
त्याचबरोबर सामाजिक शास्त्रे, विज्ञान,गणित,आणि भाषा आदी विषयांशी संबंधित खेळही होणार आहेत.
पहिल्याच दिवशी इयत्ता 5वी ते 10 वी तील विद्यार्थी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश विद्यार्थी रॅली काढून देणार आहेत.
——————————
समारोपाला साजरा होणार शैक्षणिक उत्कृष्ठतेचा उत्सव.
विद्यांजली हा शिक्षण मंत्रालय अंतर्गत शालेय शिक्षण आणि
साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्त्वाकांक्षी
कार्यक्रम आहे.विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक,शास्त्रज्ञ, सरकारी, निमशासकी अधिकारी, सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी हे त्यांचे ज्ञान आणि कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकतात त्यामुळे समारोपाला शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव साजरा होणार आहे, असे एका प्रसिदधी पत्रकाद्वारे शिक्षण विभागाने कळविले आहे.

भारतीय संस्कृती जपण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन शाळा स्तर करावे असे अहवाहन मुख्याध्यापक कार्यशाळा मध्ये करण्यात आले आहे.

गटसमनवक्यक के जी राठोड , केंद्रप्रमुख , सर्व शाळा मुख्याध्यापक , समग्र शिक्षा स्टफ व नोडल अधीकारी या वेळी उपस्थित होते.
सुरज जाधव यांनी आभार मानले.

Post Views: 20
Previous Post

मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा संदीपकुमार देशमुख व मुन्ना देशमुख यांचे खा. शरद पवारांना निवेदन

Next Post

शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार – अमित शाह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार – अमित शाह

शरद पवार हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार - अमित शाह

ताज्या बातम्या

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

युवा पॅंथर संघटनेच्या वतीने नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला.#सोलापूर #महानगरपालिका

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679798

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697