सोलापूर पुणे महामार्गावर शिवाजीनगर नजिक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव पिकअप जीपच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मंगळवार सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका युवकाला आणि तरुणीला जोराची धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला आहे तर महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदरच्या अपघताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अपघाताचे चित्र हृदयद्रावक असून घटनेनंतर नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...




















