तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
मा.आ. श्री शिवाजीराव चोथे साहेब, मा आ संतोषजी सांबरे साहेब, श्री बबलूजी चौधरी साहेब, श्री निसरजी देशमुख साहेब, श्री प्रभाकर मामा पवार, श्री बाप्पासाहेब गोल्डे, श्री जयप्रकाश चव्हाण, श्री हनुमान धांडे,श्री कुमार रुपवते,
तसेच तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके साहेब, गटविकास अधिकारी श्री जमधडे साहेब, कृषी अधिकारी श्री गीरी साहेब, उपअभियंता श्री दगुला साहेब, महावितरण चे श्री केकाण साहेब , नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री उकिरडे साहेब यावेळी उपस्थित होते आढावा बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून विविध प्रकारचे प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले व जनतेचे कामे वेळेवर करण्याचे आव्हान केले