देऊळझरी येथे अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली
जाफराबाद प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती देऊळझरी ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील भोपळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी सरपंच सुभाष पाटील भोपळे ग्रामपंचायत सदस्य गजानन राऊत समाधान खिल्लारे आरिफ शहा लक्ष्मण भोपळे भागवत काकडे सुदाम भोपळे श्रीरंग साळवे केशव भोपळे जनार्दन भालेकर संतोष इंगळे नंदू साळवे अमोल भोपळे लक्ष्मण बकाल योगेश खंडागळे सचिन खंडागळे संतोष भोपळे पांडुरंग भोपळे गुलाबराव भाऺबळे नाशेर टेलर आणि इतर गावातील नागरिक उपस्थित होते