Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बाबासाहेब बोरसे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 21, 2024
in solapur
0
बाबासाहेब बोरसे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड .
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहोरा – ( प्रतिनिधी ) – जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा येथील ग्रामसंसद कार्यालयात आज दि . २१ ऑगस्ट रोजी सरपंच गजानन पाटील लहाने यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली . यावेळी निर्वाचण अधिकारी एस . टी . गारोळे , ग्रामविकास अधिकारी रावसाहेब दांडगे , तलाठी अभय देशपांडे यांच्या उपस्थित ग्रामसंसद दालनामध्ये उपसरपंच पदाची निवडूक घेण्यात आली .

माहोरा ग्रामसंसद मध्ये एकूण १२ सदस्य असून पैकी बाबासाहेब दादाराव बोरसे यांनी सर्वानुमती अर्ज भरल्यामुळे यांची निर्वाचन अधिकारी एस. टी . गारोळे , ग्रामविकास अधिकारी रावसाहेब दांडगे , तलाठी अभय देशपांडे आदिंच्या उपस्थितीत उपसरंपच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली . आणि बाबासाहेब दादाराव बोरसे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली .
यावेळी माजी उपसरपंच सय्यद हबीब स . कमाल , ग्रा. प . सदस्य प्रभाकरराव शहागडकर , सौ . संगिता भानुदास बोर्डे , सौ . सुमनबाई चंदु सिरसाठ , सौ . उमाताई सुभाष लहाने , भास्कर सिताराम सोनवणे , सौ . कविता कैलास लहाने , हर्षल अशोक जाधव , सौ . जिजाबाई सुखदेव साबळे , सय्यद मालनबी मुन्सी ,

आदिंसह भाजपा जेष्ठ नेते भगवानराव पाटील लहाने , शिवसेना ( उ . बा . ठा ) गटाचे उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील गव्हाड , शिवसेना ता . प्रमुख कुंडलीक पा . मुठ्ठे , सुरेश कुमार बोरसे शिवसेना मा . ता . प्रमुख , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ( शरद पवार गटाचे ) ता . प्रमुख रामधन पा . कळंबे , सुरेश गवळी ता . अध्यक्ष काँग्रेस , सुभाष पा . लहाने , गजानन पा . साळोक , प्रदिप बोरसे , दादाराव पा . जंजाळ , केशव मकवाने , विनोद बोरसे , नंदकुमार बोर्डे , पुंजाराम मुठ्ठे , विलास पा . लहाने , मुस्ताफा सय्यद , सय्यद रशीद , अंकुश पा . गाढे , गोविंदा गाढे , सोमनाथ चौधरी , लक्ष्मण वाघ , गणेश गायकवाड , पत्रकार बाळासाहेब गव्हले , गणेश कासोद , राजु गौरकर आदिसह ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच बाबासाहेब बोरसे यांचा सत्कार करून अभिनंदन केले .

Post Views: 34
Previous Post

न्युज २१ ऑगस्ट सर्वोच्च न्यायाल्याच्या खंडपिठाने दिलेल्या एस .सी. व एस . टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व नॉन क्रिमिलेयर लागू करण्याच्या निर्णयाला विरोध व रद्द करण्यासाठी मा. तहसिलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन आले

Next Post

भोकर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी मारोती पाटील भोंबे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भोकर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी मारोती पाटील भोंबे

भोकर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी मारोती पाटील भोंबे

ताज्या बातम्या

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर 1 #public #solapurnews #marathinews #viral

February 12, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.#public

February 12, 2026

थंबनेल छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पुन्हा करा -#viral #solapurnews #viral #शिवजयंती

February 12, 2026

जरांगेंचे सोलापुरात जंगी स्वागत..#mh13newssolapur #marathinews #viral

February 12, 2026

सोलापूर झेडपी राज्यात नंबर १..#mh13

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677802

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697