विभागाचे नाव : मुंबई कारागृह पोलिस विभाग
पदाचे नाव : पोलिस शिपाई
पदसंख्या : 717
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास
नोकरीचे ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा :
▪️खुला वर्ग : 18 ते 28 वर्षे
▪️मागासवर्गीय : 18 ते 33 वर्षे
अर्ज फी :
▪️खुला प्रवर्गासाठी 450 रुपये
▪️मागासवर्गासाठी 250 रुपये
📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 मार्च 2024
🌐 ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म भरण्याची लिंक : https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx