Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मतदानाचा नवा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करणार – जिल्हाधिकारी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 16, 2024
in maharashtra
0
मतदानाचा नवा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करणार – जिल्हाधिकारी
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून या क्षेत्रातही नवा लातूर पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेवून आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्हातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप कक्षाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत लातूर जिल्ह्यातील लातूर जिल्हा ट्रव्हल्स असोसिऐशन, डॉक्टर्स, पॅथालॉजी, व्यापारी, ऑटोरिक्षा चालक, लघुउद्योग यासह विविध व्यापारी संघटना, असोसिएशनच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी ठाकूर-घुगे यांनी संवाद साधला. तसेच प्रत्यके असोसिएशनच्या वतीने अभिनव कल्पना राबवत मतदान वाढीसाठी पर्यंत करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी या सुसंवाद बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सर्वांना मतदानाची शपथ देण्यात आली.

लातूर पॅटर्नची शैक्षणिक क्षेत्रातील ओळख ही सर्वशृत आहे. मतदानामध्येही लातूरचा नवा पॅटर्न तयार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सुमारे 62 टक्के होती. यावेळी सर्वाधिक मतदानाची टक्केवारी लातूर जिल्ह्यात असावी, यासाठी प्रयत्न सुरु आहे. लातूरकर हे वेगळे सामाजिक भान जपणारे आहेत. प्रतिभाशाली व कल्पक आहोत. आपल्या या वेगळ्या जाणिवेचा व कल्पकतेचा वापर त्यांनी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी करावा. यासाठी ‘व्होट फॉर लातूर’ ही चळवळ निरपेक्ष भावनेने चालवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनीही उपस्थितांना आवाहन करत जिल्हा प्रशासना अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी मतदान जागृतीवाढीसाठी त्या-त्या विभागांतर्गत येणाऱ्या आस्थापनांकडून उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या. तसेच जिल्हा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी तथा नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांनी शासकीय कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वीप उपक्रमाची माहिती दिली.

याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत ट्रव्हल्स असोसिऐशनने मतदानासाठी येणाऱ्या बाहेरगावाहून येणाऱ्या लातूरकरांना प्रवासी भाड्यात 10 टक्के सवलत देण्यात येईल, असे सांगितले. मतदानासाठी लातूर येथे येताना 5 व 6 मे रोजी आणि मतदान करून परत जाताना 7 व 8 मे रोजी ही सवलत देण्यात येईल. येताना प्रवाशांनी लातूरचे रहिवासी असल्याचा पुरावा दाखविणे आणि परत जाताना मतदानाची बोटावरील शाई दाखविणे आवश्यक असल्याचे असोसिऐशनने सांगितले.

लातूर पॅथालॉजी असोसिऐशनच्या वतीनेही मतदान करणाऱ्या नागरिकांना बिलामध्ये 10 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ऑटोरिक्षा चालक असोसिऐशन यांनी मतदानादिवशी दिय्वंग मतदारांना ने-आण करण्यासाठी 10 ऑटोरिक्षा विनामुल्य उपलब्ध करून देण्याची हमी दिली. तसेच या अनुषंगाने इतरही व्यापारी संघटना, असोसिऐशन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजाविणाऱ्या लातुकरांसाठी विविध सवलती देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

Post Views: 57
Previous Post

सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना भूजमधून अटक

Next Post

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

ताज्या बातम्या

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

गोल्ड लोन सोबत आता सिल्वर लोन ही मिळणार.#gold #silver #jewellery #lone

February 15, 2026

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

February 15, 2026

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा

February 15, 2026

उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे

February 15, 2026

सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची ३ री वर्षपुर्ती

February 15, 2026

३० रेल्वे कर्मचारी आणि ९ विभागांना डीआरएम सोलापूर पुरस्कार

February 15, 2026

डीएव्ही शैक्षणिक संकुल करकंब येथे महर्षी दयानंद जन्मोत्सव उत्साहात

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680836

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697