..उमरी ( प्रतिनिधी )
मराठवाडा नव्हे तर महाराष्ट्रात मध्ये छत्रपती यांचा वारसा प्रमाणे संबध अठरा पगड जातीला घेवून चालणारे उमरी तालुक्यात आल्यावर भव्य छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव सोहळा व शौर्य प्रतिष्ठाण
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात भव्य धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव सोहळा व शौर्य प्रतिष्ठाण या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे पाटील आवारे यांनी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमात उपस्थित राहून व्याख्यान ऐकून भावुक झाले .
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोककल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी त्यांच्या समवेत माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष पेरेवार, धर्माबाद मार्केट कमिटी संचालक राजु पाटील बोळसेकर, प्रभाकरराव पाटील पुयड,आदी उपस्थित होते