वाळूज महानगर (प्रतिनिधी) भगवा सप्ताह निमित्ताने बजाजनगर शाखेच्या वतीने तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकाप्रमुख विशाल खंडागळे यांनी महाराणा प्रताप चौक येथे व्यापारी, व्यवसाय, नागरिकांना भगवे झेंडे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रमुख बप्पा दळवी, अरविंद धिवर, शहर प्रमुख सागर शिंदे, उपतालुकाप्रमुख सुदाम भंडे, लक्ष्मण लांडे, विभागप्रमुख गणेश सूर्यवंशी, गजानन सरकटे, आत्माराम सातपुते, रामेश्वर पवार, धोंडिबा वरवटे, कैलास वाघ, अनिल मानके, साई पणकडे, अमोल वाघमारे , विष्णू पटले, आदींची उपस्थिती उपस्थिती होती.