उमरी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या नांदेड जिल्हा सचिवपदी उमरी तालुका भुमिपुत्र राजेश राठोड यांची निवड करण्यात आली आहे .
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनाचे राज्य अध्यक्ष शिवप्रसाद देवणे व नांदेड जिल्हाध्यक्ष सुधाकर डोईवाड यांनी विशेष बैठकीनंतर कोतवाल राजेश राठोड यांची नांदेड जिल्हा सचिवपदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र देवून त्यांचे गौरव केला आहे .
राजेश राठोड हे मागील काळात महाराष्ट्र राज्य जिल्हा कोतवाल कार्यालयात अतिशय महत्वपुर्ण योगदान दिले आहे संघनेच्या कामासाठी त्यांची तळमळ , धडपड , जिद्द , या गुणाची पहाणी मुल्यमापन करून त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून राजेश राठोड यांची सचीव पदाची निवड करून पुढील जबाबरी सोपविण्यात आली आहे .
त्यांनी कोतवाल संघटने बाबद हे पद चोखपणे सांभाळून व संघटनेचे काम करावे विश्वासाने जबाबदारी पारपाडावे म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे . राजेश राठोड हे उमरी तालुक्यात सञ्जा बोथी सज्जा मनूर येथे उत्कृष्य कार्य करतात व संभाजीनगर ( औरगांबाद ) विभागीय महसुल क्रिडा व सांस्कृतीक आणि खो – खो खेळाडू म्हणून त्यांची उत्तम ख्याती आहे .
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना नांदेड जिल्हा सचिवपदी राजेश राठोड यांची निवड झाल्या बद्ल उमरी तहसीलदार प्रशांत थोरात , नायब तहसीलदार गिरीस सर्कलवाड , नायब तहसिलदार संजय सोलंकर , काशीनाथ देसरवाड तलाठी राऊत , तलाठी मुर्तुजा शेख , तलाठी खानसोळे ,कोतवाल दिलीप यम्मेवार , उत्तम हानवते , मलू कंबळे , शेख शिरूर , तोटेवाड बितनाळकर आदी तहसील महसुल कर्मचारी , कोतवाल संघटना मित्रमंडळी यांच्याकडू निवड झाल्याबदल ही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे