जगदंब गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
————————————
मंठा प्रतिनिधी :
मंठा शहरातील “घारे कॉलनीचा राजा” जगदंब गणेश मंडळाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष आदित्य भुसारे , उपाध्यक्ष बालाजी बागल , सिद्धार्थ जाधव , सचिव अभिषेक आघाव, दत्ता काळे, सहसचिव विकास जाधव , जीवन दाळवे , सुरज वाघमारे , कोषाध्यक्ष विजय घोडे , यश बोराडे , सोशल मीडिया सौरभ हुलजुते ,
गुणवंत खोंडे, सल्लागार विकास घुगे, कैलास तायडे ,अवि ठोकरे, दत्ता काळे ,बबलू घोडे, ऋषी वाघ,शुभम गादेवाड , इरफान लाला, गजानन बोराडे, नरेश पांजगे, निलेश गायकवाड, विष्णू बोराडे, सुनील सोनटक्के, अमोल खंडागळे, योगेश वाघमारे, अर्जुन खराबे, मनोज इंगळे, कृष्णा ठोकरे यांचा कार्यकारणीत समावेश आहे.