Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर गिरीश महाजनांची गाडी अडवली

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 18, 2024
in maharashtra
0
धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर गिरीश महाजनांची गाडी अडवली
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर नेत्यांच्या बैठकीचा सपाटा सुरू होता. रविवारी सायंकाळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे शिवरत्न बंगल्यावर आले असता, हजारो मोहिते पाटील समर्थकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

गिरीश महाजन रविवारी सायंकाळी शिवरत्न बंगल्यातून बाहेर जाताना हजारो मोहिते पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गिरीश महाजन यांच्या वाहनाला अडवले. “माढा, निंबाळकरांना पाडा” अशा घोषणा देण्यात येत होत्या. गिरीश महाजन यांचे वाहन जवळपास अर्धा तास शिवरत्न बंगल्या बाहेर थांबून होते. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून समजूत घालून गिरीश महाजन यांना रवाना केले.

 

धैर्यशील मोहिते पाटलांचा पत्ता कट

भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी धैर्यशील मोहिते पाटील यांचा पत्ता कट करत रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अकलूज, माळशिरसमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात राजकीय वातावरण तयार झाले आहे.

 

माढा लोकसभा मतदारसंघात अकलूज, माळशिरस या भागातून २०१९ मध्ये एक लाख मतांचे लीड मिळाले होते. भाजपला आता या भागातून लीड मिळण्याची शक्यता नाकारली जात आहे. धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील तुतारी चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

शरद पवारांनी देखील विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघात तुतारी चिन्ह घेऊन धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर भाजप आणि तुतारीत चुरशीची लढत होईल.

 

रविवारी शिवरत्न बंगल्यात झालेल्या राजकीय हालचालीवरून असे निदर्शनास येत आहे, आगामी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हासह माढा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

 

रविवारी दिवसभर झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी रविवारी लावलेल्या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्याचे शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख हे उपस्थित होते.

Post Views: 67
Previous Post

BMC गार्डनमधील हलगर्जी, पाण्याच्या टाकीत भावंडं पडली, दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

बचत खात्यात असेल एवढी अमाऊंट, तर टॅक्स भरण्यासाठी राहा तयार; आयकरचा नियम जाणून घ्या…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बचत खात्यात असेल एवढी अमाऊंट, तर टॅक्स भरण्यासाठी राहा तयार; आयकरचा नियम जाणून घ्या…

बचत खात्यात असेल एवढी अमाऊंट, तर टॅक्स भरण्यासाठी राहा तयार; आयकरचा नियम जाणून घ्या...

ताज्या बातम्या

अमृतेश्वर गोमुख संस्थान मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन.#viral #solapurnews #public

February 15, 2026

भोकरदन तालुक्यात मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड.#viral #public #tranding

February 15, 2026

डॉ. सुधा फडके यांचे निधन..#viral #public

February 15, 2026

टिपू चे कौतुक केल्याबद्दल सपकाळांवर गुन्हा दाखल.#viral #पब्लिक #public

February 15, 2026

माहूर मध्ये मासरेड अंतर्गत अवैधरित्या हातभट्टी दारूचे दोन अड्डे उद्ध्वस्त..#viral #पब्लिक

February 15, 2026

महाशिवरात्रीनिमित्त अक्कीपुजा संपन्न.#public #solapurnews #solapur #viral

February 15, 2026

हर्षवर्धन सपकाळांविरुद्ध भाजपचे मटका फोड आंदोलन.#viral #पब्लिक

February 15, 2026

शहरात महाशिवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा.#viral #marathinews #viral #पब्लिक #trending

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0681820

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697