💁♀️ विभागाचे नाव : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
💼 पदाचे नाव : युटिलिटी एजंट / रॅम्प ड्रायव्हर
🔢 एकूण रिक्त जागा : 422
📚 शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहावी.
🤑 वेतनश्रेणी : 22,530/- ते 24,960/-
🌐 अधिकृत वेबसाइट : अधिक माहितीसाठी https://www.aiasl.in/index या वेबसाईटला भेट द्या.
💥 अर्ज प्रक्रिया :
👉🏻 वरील पदांवर इच्छुक उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
👉🏻 मुलाखतीस जाताना उमेदवारांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
👉🏻 वरील नोकरीच्या मुलाखती या 2 व 4 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहेत.
👉🏻 एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या या नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.