उमरी येथे डॉ अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी शहरातील सकल मातंग समाजाच्या वतीने डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँकेचे संचालक कैलास देशमुख गोरठेकर यांच्या शुभहस्ते लाल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले . या कार्यक्रमांत साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले .
माजी नगरसेवक इरबाजी शेळके, समाजभूषण किशनदादा गायकवाड कुदळेकर प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश, सामाजिक कार्यकर्ते प्रा.पि.एन.धसाडे, रविंद्र गायकवाड कुदळेकर, किशन इंगळे, शिवाजी शेळके, गणेश मदने नगर परिषद अधिकारी, द्रोणाचार्य सर,नामवाड सर,
प्रकाश जी तुमकुंटे, पी एन धसाडे सर ,गजानन श्रीरामवार ,राजेश सवई , किशन इंगळे , गजानन अडगुलवाड , शिवाजी शेळके, माधव गायकवाड ,संजय गायकवाड ,रवी गायकवाड ,लखन शेळके ,अविनाश शेळके अभिजीत गायकवाड आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते