▪️पक्षाला गरज होती म्हणून मी 2014 मध्ये उमेदवार झालो, शिंदे साहेबांनी दिवस रात्र काम केलं : श्रीकांत शिंदे
▪️भाजपा घर, पक्ष फोडतेच पण आता विद्यार्थ्यांचे पेपरही फोडत आहे, सुप्रिया सुळेंचा घणाघात
▪️ड्रग्ज फ्री महाराष्ट्र मोहीम राबवत आहोत, पुणे पोलिसांना 25 लाखांचे पारितोषिक : देवेंद्र फडणवीस
▪️मध्य प्रदेशातून आलेल्या रेतीच्या 13 टीप्परवर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच कोटींचा मुद्देमाल केला जप्त
▪️57 व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचे वितरण, ‘वाय’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
▪️रायगडच्या कार्यक्रमाअगोदर पुण्यात आत्या- भाच्याची सकाळीच अजित पवारांसोबत बैठक, कालवा बैठकीसाठी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची दादांशी चर्चा
▪️छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा हल्लाबोल
▪️ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली, 7 मुलं, 8 महिलांसह 15 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताने यूपी हादरली
▪️शेतातील तण उपसून फेकतात, तसं शेतकरी मोदी सरकारला सत्तेतून उपसून टाकतील : शरद पवार
- उर्वशी रौतेलाची बातच न्यारी! वाढदिवशी आणलेल्या २४ कॅरेट गोल्ड केकने वेधलं लक्ष
- मीच येतो फडणवीसांच्या सागर बंगल्यावर.. ताडकन उठून जरांगे मुंबईकडे निघाले
- फक्त फडणवीसांना टार्गेट, जरांगे कुणाची स्क्रिप्ट वाचतात? नितेश राणेंचा सवाल
- लोकांना आणखी फसवू शकत नसल्याने जरांगेंचे फडणवीसांवर आरोप – आनंद दवे