HEADLINES – सोलापूर तरुण भारत दुपारच्या घडामोडी….
- जरांगेंची भाषा राजकीय, त्यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या, मर्यादेत राहा; मुख्यमंत्री शिंदेंचा स्पष्ट भाषेत इशारा
- ▪️सिद्धार्थच्या ‘योद्धा’ चित्रपटाचा ट्रेलर हा सिनेमा 15 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार
- ▪️गावातील गरीब जगतोय 45 रुपयात तर शहरातील गरीब 67 रुपयात, NSSO अहवाल प्रसिद्ध
- ▪️नाट्यसंस्कृतीला बळकट करण्यासाठी राज्यात 75 नाट्यगृहे अद्ययावत करणार; CM शिंदेंची घोषणा
- ▪️पाच राज्यात काँग्रेस आणि आपची समझोता एक्स्प्रेस सुसाट; यूपीमध्ये अखिलेश म्हणाले, भाजपा हटाओ, संकट मिटाओ!
- ▪️मुंबई-गोवा महामार्गावर 10 वर्षात 6000 कोटी खर्च, तरिही रस्त्यांची स्थिती खराब, आरटीआय मधून माहिती समोर
- ▪️पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाई, 391 आरोपींना अटक
- ▪️केंद्रात सरकार आल्यास एका मिनिटात एमएसपी लागू करू, राहुल गांधींची घोषणा
- ▪️पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाई, 391 आरोपींना अटक
- भेटीगाठीचा सिलसिला कायम, प्रचाराने वेग घेतला, दादांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीत सुनेत्रा पवार फिक्स
- सिंह-सिंहिणीच्या जोडीचं नाव अकबर अन् सीता ठेवणं भोवलं, वनविभागाच्या अधिकाऱ्याचं निलंबन
- चार चकमकीत सहभाग, पत्ता सांगणाऱ्यास ६ लाखांचे बक्षीस, अखेर जहाल महिला माओवादी पोलिसांच्या जाळ्यात
-
सुरसम्राट हरपला! लोकप्रिय गझल गायक पंकज उधास यांचं निधनबारामतीत नणंद भावजयीच्या लढतीत OBC उमेदवाराचा विजय होईल, आमचा उमेदवार तयार : प्रकाश शेंडगे