-
सोलापूर : मराठा आरक्षणामुळे उमेदवारांची कोंडी
-
सोलापुरात भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित नाही
-
विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे महायुतीत तणाव, समज देऊनही सातत्यानं पक्षविरोधी भूमिका, शिस्तभंगाची कारवाई होणार?
-
▪️आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपुरातनं उमेदवारी मिळाली; 27 मार्चला नितीन गडकरी उमेदवारी अर्ज दाखल करणार
-
▪️साहेब जे बोलतात त्याच्याविरुद्ध घडतं हा इतिहास : अमोल मिटकरी
-
▪️अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, पुनम महाजनांच्या मतदारसंघातून रिंगणात उतरणार?
-
▪️शिवाजी आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
-
▪️प्रज्ञा ठाकूर यांचा अखेरचा जबाब नोंदवला जाणार, NIA कोर्टाचा आदेश!
-
▪️एव्हिएशन रेग्युलेटर DGCA ने एअर इंडियाला ठोठावला 80 लाखांचा दंड
-
▪️CM अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी!
-
▪️एअरटेलचा धमाका! IPL साठी लाँच केले तीन नवे प्लॅन्स; ग्राहकांना अधिकृत वेबसाईटवर पाहता येतील पॅक
-
▪️मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मालमत्ता कर रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार