▪️शरद पवार गटाचं नवं चिन्ह ‘तुतारी’, निवडणूक आयोगाची घोषणा
▪️महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती
▪️अजय बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, मनोज जरांगेंचा मोठा दावा
▪️नाशिकमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्यांनी कमी
▪️पुण्यानंतर सांगलीत ड्रग्जचा महापूर; मीठाच्या पोत्यात लपवलेलं 300 कोटींचे ड्रग्ज जप्त!
▪️राज्यात बालमृत्यू दरात घट, सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केली आकडेवारी
▪️मुस्लिम असल्यानेच माझ्यावर काँग्रेसमध्ये अन्याय, झीशान सिद्दीकी यांचा थेट आरोप
▪️शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरणाऱ्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांवर आता ईडीकडून छापेमारी
▪️निवासी डॉक्टरांच्या मागण्यांना मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देणार: उपमुख्यमंत्री अजित पवार; निवासी डॉक्टर संपावर कायम